Photo Credit; instagram

Arrow

India बदलून फक्त भारत नाव राहिलं तर, 'या' चित्रपटांची असतील रंजक नावं...

Photo Credit; instagram

Arrow

सध्या देशात इंडिया हे नाव बदलून फक्त भारत राहील अशी चर्चा जोरदार रंगू लागली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अशावेळी जर खरोखरच असं झालं तर, खूप मोठे बदल करावे लागतील. याशिवाय चित्रपटांची नावंही बदलतील.

Photo Credit; instagram

Arrow

अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या मिस्टर इंडिया चित्रपटाचं नाव मिस्टर भारत होईल.

Photo Credit; instagram

Arrow

९० च्या दशकातील सुप्रसिद्ध चित्रपट मदर इंडिया, मदर भारत बनेल.

Photo Credit; instagram

Arrow

शाहरूख खानचा हॉकी खेळावर आधारित चक दे इंडिया चित्रपटाचं नाव बदलून चक दे भारत होईल.

Photo Credit; instagram

Arrow

सनी देओलच्या इंडियन चित्रपटाचं नाव भारतीय होईल.

Mumbai : प्रत्येक कपलने मुंबईतील 'या' 10 ठिकाणी जायलाच हवं!

पुढील वेब स्टोरी