Arrow

झोप येत नसेल तर हे करुन बघा, 60 सेकंदात झोप येईल 

Arrow

अनेक लोकांना झोपेचा त्रास असतो. रात्रीचं झोपल्यानंतरही झोप गायब झालेली असते. त्याचा त्रास त्यांना होत असतो.

Arrow

मधुमेह आणि इतर त्रासांमुळे झोप लवकर येत नाही. ताणतणाव, जेवण वेळेवर नसणे, मोबाईलचा अतिवापरामुळे झोपेचा त्रास होतो.

Arrow

तुम्हाला उशिरा झोप येत असेल तर तुम्हाला 60 सेकंदात झोप येऊ शकते. त्यासाठी काही या टिप्स आहेत. 

Arrow

हेल्थलाईन या वेबसाईटने 60 सेकंदात झोप येण्याची युक्ती सांगितली आहे. 

Arrow

यूएस सरकारच्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या संशोधनानुसार झोपेच्या गोळ्या घेण्याऐवजी, 60 सेकंदांच्या युक्तीचा अवलंब केल्यास तुम्हाला एका क्षणात झोप येण्यास मदत होते. 

Arrow

शांत झोप येण्यासाठी प्रथम मन शांत ठेवा. त्यानंतर शरीराचे सर्व स्नायू सैल सोडा आणि आरामात झोपा. 

Arrow

झोपताना तुम्ही तुमच्या श्वासांवर पूर्ण लक्ष केंद्रित करा. या युक्तीमुळे तुम्हाला दोन मिनिटे  लागतील.

Arrow

हा सराव तुम्ही काही दिवस केल्यानंतर तुम्हाला 60 सेकंदात झोप येणार आहे. 

Arrow

हा उपाय करुनही तुम्हाला झोप येत नसेल तर तुम्ही तात्काळ तज्ज्ञांचा सल्ला घ्या

जिमला जाऊन नाही तर, अशाप्रकारे सुटलेलं पोट करा कमी…

पुढील वेब स्टोरी