Photo Credit; instagram

Arrow

'ही' एक गोष्ट खाल तर, पोटाची आणि मांडीची चरबी लोण्यासारखी वितळेल!

Photo Credit; instagram

Arrow

आजच्या काळात प्रत्येकाला फीट राहायचं असतं पण, खराब लाइफस्टाइलमुळे वजन कमी करणं काहींसाठी खूप कठीण होऊन जातं.

Photo Credit; instagram

Arrow

पण जर आपण लक्ष दिलं तर, आपल्या घरात अशा अनेक फायदेशीर गोष्टी आहेत ज्या केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर वजन कमी करण्यातही मदत करतात.

Photo Credit; instagram

Arrow

अशीच एक गोष्ट म्हणजे दालचिनी. याचा वापर आपण पदार्थांमध्ये मसाल्याच्या रूपात करतो. पण हे वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरते.

Photo Credit; instagram

Arrow

दालचिनीच्या सेवनाने पोट, मांड्या आणि कंबरेची चरबी लोण्यासारखी वितळते. कसं ते आपण जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

दालचिनी शरीरातील मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे लवकरात लवकर वजन कमी होते.

Photo Credit; instagram

Arrow

दालचिनीच्या सेवनाने वारंवार भूक लागत नाही आणि जास्त खाणेही टाळता येते.

Photo Credit; instagram

Arrow

रोज सकाळी कोमट पाण्यात चिमूटभर दालचिनी पावडर टाकून प्या.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यासाठी आपण लिंबू, मध आणि दालचिनीचा चहा देखील घेऊ शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

हे आपण चहा-कॉफी आणि प्रोटीन शेकसोबतही घेऊ शकतो. हा उपाय विशेषतः सकाळी केल्याने लठ्ठपणा झपाट्याने कमी होतो.

Photo Credit; instagram

Arrow

या बातमीत नमूद केलेल्या सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. हे करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा संबंधित तज्ञांचाही सल्ला घ्या.

Seema Haider : 'त्याला सर्वकाही आवडतं, पण..' पाकिस्तानी सीमा पतीबद्दल काय म्हणाली?

पुढील वेब स्टोरी