Photo Credit; instagram

Arrow

Illeana D'Cruz : लग्नाआधी बनली आई, चाहत्यांसाठी शेअर केला बाळाचा फोटो

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझने प्रेग्नेंसीची घोषणा केल्यापासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

अलीकडेच, तिने इंस्टाग्रामवर तिचे फोटो शेअर केले ज्यामध्ये तिने तिची स्थिती सांगितली होती. तिला आता काम करता येत नाही हे देखील तिने सांगितले होते. 

Photo Credit; instagram

Arrow

आता इलियानाने चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे, तिच्या नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

इलियाना आई झाली असून तिने १ ऑगस्ट रोजी मुलाला जन्म दिला. तसंच बाळाचा फोटोही शेअर केला.

Photo Credit; instagram

Arrow

इलियानाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिचं गोंडस बाळ पाहून तुम्ही पुन्हा पुन्हा पाहाल.

Photo Credit; instagram

Arrow

ही पोस्ट करत तिने लिहिलं, ‘आमच्या लाडक्या मुलाचे जगात स्वागत करताना आम्हाला किती आनंद होत आहे हे कोणत्याही शब्दात सांगू शकत नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

इलियानाने बाळाचं नाव कोआ फिनिक्स डोलन असे ठेवले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांकडूनच नाही तर बॉलिवूड कलाकारांकडूनही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हे काय? Rashmika Mandanna ने गुपचुप कुणासोबत उरकलं लग्न?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा