Arrow

लग्नाविणा आई होतेय प्रसिद्ध अभिनेत्री, बेबी बंप केला फ्लॉंट

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुज सध्या प्रेग्नेंन्सीमुळे चर्चेत आहे. या संदर्भातील फोटो ती शेअर करते आहे.

Arrow

अभिनेत्री इलियाना डिक्रुजने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने बेबी बंप फ्लॉंट केलाय. 

Arrow

इलियाना डिक्रुजने एक व्हिडिओ देखील शेअर केला होता. या व्हिडिओची चर्चा आहे. 

Arrow

अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती कार ड्राइव करताना दिसत आहे.

Arrow

अभिनेत्रीने हा व्हिडिओ शेअऱ करून कॅप्शनमध्ये लिहले की, 'सुर्य दिसतो आहे, बंप दिसतो आहे'. 

Arrow

काही दिवसांपूर्वी इलियानाने प्रेग्नेंन्सीची घोषणा केली होती. तसेच तिने बेबीच्या क्यूट आउटफिटचा फोटो शेअर केला होता.

Arrow

या पोस्टनंतर अनेक यूजर्सनी तिला कमेंटमध्ये मुलाच्या वडिलांबद्दल प्रश्न विचारले आहेत.

Arrow

इलियाना कॅटरीनाच्या भाऊ सेबेस्टियन सोबत अफेयरमध्ये असल्याची चर्चा आहे.

TMKOC: 'दिशा वकानीसोबत देखील निर्मात्यांनीही...' तारक मेहता फेम अभिनेत्रीचा गंभीर आरोप

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा