Photo Credit; instagram

Arrow

Lesbian Couple अडकलं लग्नबंधनात! मुलासाठी केले प्रयत्न अन्...

Photo Credit; instagram

Arrow

दोन महिलांनी समलैंगिक विवाह केला आहे. त्यानंतर कुटुंबात नव्या पाहुण्याच्या चाहुलीसाठी त्यांनी स्पर्म डोनरचा शोध सुरू केला.

Photo Credit; instagram

Arrow

दोन महिलांनी समलैंगिक विवाह केला आहे. त्यानंतर कुटुंबात नव्या पाहुण्याच्या चाहुलीसाठी त्यांनी स्पर्म डोनरचा शोध सुरू केला.

Photo Credit; instagram

Arrow

आता त्यांना एका दुसऱ्या देशात स्पर्म डोनर सापडला आणि पुढे दोघींचाही त्याच व्यक्तीवर जीव जडला.

Photo Credit; instagram

Arrow

अमेरिकेत राहणाऱ्या डॅनियल विंस्टन आणि केनेडी विंस्टन या दोघींची ही कहाणी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दोघींनाही इटलीच्या स्पर्म डोनर फ्लॅव्हियो व्हॅल्ब्रेगाचा स्वभाव इतका आवडला की तो त्यांचा चांगला मित्र बनला आणि ते एकत्र राहू लागले.

Photo Credit; instagram

Arrow

34 वर्षांची डॅनियल आणि 29 वर्षांची केनेडी या दोघी लेस्बियन कपल आहेत. दोघीही पती-पत्नीसारख्या राहतात.

Photo Credit; instagram

Arrow

गेल्या वर्षी त्यांचं लग्न झालं. डॅनियलला आई व्हायचं होतं. स्पर्म डोनरचा शोध घेत असताना, तिची इटलीतील 28 वर्षीय फ्लॅव्हियोशी ऑनलाइन भेट झाली.

Photo Credit; instagram

Arrow

सध्या, डॅनियल 7 महिन्यांची गरोदर आहे. व्या महिन्यात आहे. तिने फ्लॅवियोला आपल्या आयुष्याचा भाग बनवले आहे. अनेकदा ती त्याला भेटायला इटलीला जाते.

Photo Credit; instagram

Arrow

फ्लॅवियो म्हणतो, 'मला खूप अभिमान आहे की या दोन सुंदर महिलांनी मला त्यांच्या स्पर्म डोनर म्हणून निवडले.'

Photo Credit; instagram

Arrow

डॅनियल सप्टेंबर महिन्यात मुलाला जन्म देणार आहे.

उद्धव ठाकरें पाटण्यात पोहोचताच म्हणाले 'नो कमेंट!'

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा