Photo Credit; instagram

Arrow

Rahul Gandhi : जेव्हा डिलिव्हरी बॉयसोबत राहुल गांधी बाईक राइडवर निघाले... पुढे काय घडलं?

Photo Credit; instagram

Arrow

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला आहे. यावेळी जनतेला आपल्या बाजूने करण्यासाठी सर्वच पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती.

Photo Credit; instagram

Arrow

काँग्रेस नेते राहुल गांधीही यावेळी काही मागे राहिले नाहीत. त्यांचा एक खास अंदाज बंगळुरूमध्ये पाहायला मिळाला.

Photo Credit; instagram

Arrow

राहुल गांधी बंगळुरूच्या रस्त्यावर ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयसोबत बाईकवर दिसले. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

राहुल गांधी यांना डिलिव्हरी बॉयसोबत पाहून त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी राहुल गांधींनी ब्लिंकिट आणि स्विगी कामगारांशी संवाद साधला.

Photo Credit; instagram

Arrow

तसेच कामगारांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

Photo Credit; instagram

Arrow

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार 8 मे रोजी संध्याकाळी संपला आहे. 

सचिनच्या कानात विराट असं काही बोलला की, दोघंही खळखळून हसले, बघा Video

पुढील वेब स्टोरी