वहिनी-वहिनी बोलून.. तरुणाने चार मुलांच्या आईलाच नेलं पळवून

Photo Credit facebook

Arrow

बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील जानकी नगरमध्ये एक अजब घटना घडली आहे. जी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.

Photo Credit facebook

Arrow

चार मुलांची आई असणारी ही महिला प्रियकरासोबत फरार झाली आहे.

Photo Credit facebook

Arrow

या महिलेचं लग्न 2010 मध्ये झालं होतं. तिचा पती पंजाबमध्ये मजुरीचं काम करतो.

Photo Credit facebook

Arrow

महिला प्रियकरासोबत पळून गेल्यानंतर पीडित पती म्हणाला, 'वहिनी म्हणत त्याने माझ्या बायकोलाच पळवून नेलं.'

Photo Credit facebook

Arrow

पत्नीला पुन्हा आणण्यासाठी पीडित पतीने न्यायालयात धाव घेतली आहे.

Photo Credit facebook

Arrow

पीडित पती म्हणाला, 'आई ज्यावेळी पत्नीला प्रियकराला भेटण्यासाठी रोखायची ती माझ्या आईसोबत भांडायची.'

Photo Credit facebook

Arrow

ही महिला तिच्यासोबत दीड लाख रूपयांसह दागिने घेऊन फरार झाली आहे.

Photo Credit facebook

Arrow

यानंतर, पोलिसांनी पीडित पत्नीला गावातीलच एका घरातून ताब्यात घेतलं.

Photo Credit facebook

Arrow

पीडित पतीने 7 जणांवर पत्नीचे अपहरण केल्याचा आरोप केला आहे.

Photo Credit facebook

Arrow