Photo Credit; instagram

Arrow

अरे बापरे! जेव्हा स्क्रिप्ट विसरल्यावर अभिनेत्यांनी केलं थेट Kiss अन् भलताच झाला Scene

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड असो की हॉलिवूड, आजकाल चित्रपटांमध्ये किसिंग सीन असणे सामान्य गोष्ट झाली आहे. पण तुम्हाला हे माहितीये का? काही चित्रपट असे आहेत की ज्यामध्ये कलाकारांनी अनस्क्रिप्टेड किसिंग सीन दिलेत.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने त्यांच्या 'राम-लीला' चित्रपटातील अंग लगा दे गाण्यात दिलेला किसिंग सीन अनस्क्रिप्टेड होता.

Photo Credit; instagram

Arrow

बार्बी फेम अभिनेत्री मार्गो रॉबीने तिच्या एका चित्रपटात ब्रॅड पिटला किस केले होते. हा सीनही चांगलाच व्हायरल झाला. मार्गोने सांगितले होते की, ब्रॅडला किस करण्याची संधी मिळणार नाही, म्हणून तिने तो सीन दिला.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेता वरुण धवनने फोटोशूट दरम्यान कियारा अडवाणीला किस केले होते जेव्हा, फोटोग्राफरने असं काहीच करण्यास सांगितलं नव्हतं.

Photo Credit; instagram

Arrow

हॉलिवूड अभिनेते टॉम क्रूझ आणि एमिली ब्लंट यांनी त्यांच्या 'एज ऑफ टुमॉरो' चित्रपटात दिलेला किस सीन चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्येच नव्हता.

Photo Credit; instagram

Arrow

वरुण धवनने त्याच्या 'ढिशूम' चित्रपटातील 'जानेमन आह' या गाण्यात परिणीती चोप्राला किस केले, तर चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये असा सीनच नव्हता.

Photo Credit; instagram

Arrow

अमेरिकन हसलचे दिग्दर्शक डेव्हिड रसेल यांनी सांगितले होते की, जेनिफर लॉरेन्स आणि एमी अॅडम्स या अभिनेत्रींनी चित्रपटात दिलेला किसिंग सीन अनस्क्रिप्टेड होत्या.

Photo Credit; instagram

Arrow

लोकप्रिय अभिनेता टॉम क्रूझने त्याच्या चित्रपटातील अभिनेत्रीला किस केले होते कारण तो त्याची स्क्रिप्ट विसरला होता.

MS Dhoni बनणार हिरो? पत्नी साक्षीने केला मोठा खुलासा!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा