Dombivali : घरं धोक्यात, कुटुंब उघड्यावर;शिळफाटा रोडवर रहिवाशांचा आक्रोश

Photo Credit मुंबई tak

Arrow

डोंबिवलीतील शांती उपवन कॉम्प्लेक्समध्ये एका इमारतीला भला मोठा तडा गेल्याची घटना शनिवारी (4 मार्च) रात्री घडली.

Photo Credit मुंबई tak

Arrow

डोंबिवली परिसरात पाच इमारती असलेल्या या कॉम्प्लेक्समधून सर्वांना रात्रीच बाहेर काढावं लागलं.

Photo Credit मुंबई tak

Arrow

240 कुटुंब या इमारतीत राहतात. त्यांना शाळा आणि मंदिरात ठेवण्यात आलं.

Photo Credit मुंबई tak

Arrow

रविवारी (5 मार्च) शांती उपवन इमारतीतील रहिवाशांच्या संयमाचा कडेलोट झाला.

Photo Credit मुंबई tak

Arrow

रात्री 8 च्या सुमारास पलावा चौक येथे संतप्त रहिवाशांनी रास्ता रोको आंदोलन  केला.

Photo Credit मुंबई tak

Arrow

'जोपर्यंत लेखी हमी मिळत नाही, तोपर्यंत घरं खाली करणार नाही', असा पवित्राच रहिवाशांनी घेतला.

Photo Credit मुंबई tak

Arrow

या आंदोलनात महिलांचा मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. रहिवाशांनी थेट रस्ताच अडवून ठेवला.

Photo Credit मुंबई tak

Arrow

संतप्त रहिवाशी इमारतीला तडा गेल्यामुळे बेघर झाले आहेत. त्यांच्या इमारतीचं पाडकाम सुरू आहे.

Photo Credit मुंबई tak

Arrow

हे पाडकाम केडीएमसीकडून सुरु असल्याने संतापलेल्या नागरिकांनी बिल्डर विरोधात रोष व्यक्त करत रास्ता रोको केला.

Photo Credit मुंबई tak

Arrow