Pune : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा 'दे दणा दण', खुर्च्यांनी मारहाण

Photo Credit मुंबई tak

Arrow

पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या गुंडाळवाडी येथे गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम झाला.

Photo Credit मुंबई tak

Arrow

गौतमी पाटीलच्या नृत्यावर पाहून उपस्थित थिरकले, मात्र कार्यक्रमादरम्यान जोरदार राडा झाला.

Photo Credit मुंबई tak

Arrow

हल्ली नेहमीच गौतमीच्या कार्यक्रम वाद होतात, तसाच वाद यावेळीही झाला.

Photo Credit मुंबई tak

Arrow

प्रकरण इतकं वाढलं की, हाणामारीपर्यंत गेलं. स्टेज समोरच तरुणानी मारमारी केली.

Photo Credit मुंबई tak

Arrow

त्यामुळे गौतमीचा कार्यक्रम पुन्हा एकदा धुडगुसामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला.

Photo Credit मुंबई tak

Arrow

यावेळी राजगुरुनगर पोलिसांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला. 

Photo Credit मुंबई tak

Arrow