Photo Credit instagram

Arrow

Rishabh Pant Update : टीम इंडियात 'ऋषभ पंत'ची पुन्हा होणार दमदार एन्ट्री?

Photo Credit instagram

Arrow

यष्टीरक्षक स्टार फलंदाज ऋषभ पंतच्या टीम इंडियातील वापसीबाबत एक मोठा अपडेट समोर आला आहे.

Photo Credit instagram

Arrow

मिळालेल्या माहितीनुसार, 2023 च्या विश्वचषकानंतरच ऋषभ पंतची रिकव्हरी होईस असे समजते.

Photo Credit instagram

Arrow

ऋषभ जानेवारी 2024 पर्यंत पूर्णपणे फिट होईल, असे सांगण्यात आले आहे.

Photo Credit instagram

Arrow

यामुळे ऋषभ पंत सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया चषक आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विश्वचषक 2023 मधून बाहेर असेल.

Photo Credit instagram

Arrow

ऋषभ पंत अलीकडेच अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यादरम्यान क्रॅचच्या मदतीने चालताना दिसला.

Photo Credit instagram

Arrow

यावेळी ऋषभ म्हणाला की, 'तो आता बरा आहे त्याची हळूहळू रिकव्हरी होत आहे.'

Photo Credit instagram

Arrow

पंतच्या अनुपस्थितीत यावेळी डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सची कमान सांभाळत आहे. मात्र, आयपीएलमध्ये दिल्लीची कामगिरी निराशाजनक आहे.

Photo Credit instagram

Arrow

ऋषभ पंतच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आयपीएलमध्ये 98 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 2838 धावा केल्या आहेत.

बॉस असा असावा! मुकेश अंबानींकडून 'राईट हँड'ला 1500 कोटींचे घर भेट...

पुढील वेब स्टोरी