WPL 2023: हरमनप्रीतच्या तुफानी खेळीने रचला मुंबईच्या विजयाचा पाया
Photo Credit
Arrow
महिला प्रीमियर लीग 2023च्या सलामीच्या सामन्यात हरमनप्रीत कौरने अफलातून फटकेबाजी केली.
Photo Credit
Arrow
हरमनप्रीतने आपल्या जबरदस्त खेळीने सर्वांना अवाक् केलं.
Photo Credit
Arrow
हरमनप्रीत कौरने अघव्या 30 चेंडूत 65 धावांची खेळी केली.
Photo Credit
Arrow
हरमनप्रीतने गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला, तिने सात चौकार फटकावले.
Photo Credit
Arrow
हरमनप्रीतने अवघ्या 22 चेंडूतच अर्धशतक झळकावत इतिहास रचला.
Photo Credit
Arrow
हरमनप्रीतने एकही षटकार मारला नाही, मात्र डोळ्यांचे पारणे फेडणारे चौकार लगावले.
Photo Credit
Arrow
हरमनप्रीतच्या खेळीमुळे मुंबईला गुजरातसमोर 207 धावांचं भलंमोठं आव्हान उभं करता आलं.
Photo Credit
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा