Photo Credit मुंबई Tak
Arrow
पुण्यात साडी नेसून धावल्या 5300 महिला, खास 'साडी रन'चे आयोजन
Arrow
पुण्यात रविवारी (16 एप्रिल) खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथे महिलांसाठी 'साडी रन' या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
Arrow
पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरातील जवळपास 5,300 महिला साडी नेसून या साडी रनमध्ये धावल्या.
Arrow
साडी नेसून जर स्त्री सगळी कामे करू शकते तर धाऊही शकते या संकल्पनेवर या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
Arrow
यामध्ये खडकी, पिंपरी, आळंदी खडकवासला आणि इतर शहरांमधील अनेक महिलांनी सहभाग घेतला होता.
Arrow
आरोग्याचा संदेश देणाऱ्या या योजनेत रंगीबेरंगी साड्या नेसलेल्या महिला या आकर्षक दिसत होत्या.
Arrow
ही मोहीम बंगळुरूस्थित फिटनेस कंपनी, जे जे अॅक्टिव्हद्वारे आयोजित केली जाते. त्यांनी पहिल्यांदाच हा कार्यक्रम पुण्यात आयोजित केला होता.
Arrow
फिटनेसकडे वैयक्तिकतपणे लक्ष देण्यासाठी महिलांनी घेतलेली ही एक मोठी झेप आहे.
क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा