'तारक मेहता'साठी मिळेना दया बेन! शोधाशोध करून निर्मातेही थकले
Photo Credit instagram
Arrow
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या जबरदस्त हिट असलेल्या शोमध्ये आजही सर्वांना दयाबेनच्या एन्ट्रीची आतुरता आहे.
Photo Credit instagram
Arrow
शोचे निर्माते असित मोदी यांनी अनेकदा दयाबेनच्या भूमिकेचे कास्टिंग केले जात असल्याचे सांगितले आहे. पण आजपर्यंत त्यांना तशी नायिका मिळालेली नाही.
Photo Credit instagram
Arrow
असित मोदींनी मागे सांगितलं होतं की, 'ते नवीन दया भाभीच्या शोधात आहे, पण ही भूमिका साकारणं सोपं नाही.'
Photo Credit instagram
Arrow
पुढे असित मोदी म्हणाले, 'असं नाहीये की मी घाबरतोय पण मी एक परफेक्शनच्या शोधात आहे. दिशा वाकानीची (दया) जागा घेणे अशक्य आहे.'
Photo Credit instagram
Arrow
'तिची कामगिरी शानदार होती. मलाही दयाबेनची आठवण येते. वेळ लागेल पण लवकरच दयाबेन आमच्यासोबत असेल.'
Photo Credit instagram
Arrow
असित मोदींनी दिशा वाकाणीचे वर्णन एक बहीण म्हणून केलं. 'दिशाला कमबॅक नको असेल तर ती तिची इच्छा आहे. मी तिला जबरदस्ती करू शकत नाही.'
Photo Credit instagram
Arrow
2017 मध्ये दिशा वकानीने शोमधून ब्रेक घेतला होता. तेव्हापासून आजतागायत ती शोमध्ये परतली नाही. ती दोन मुलांची आई आहे.
Photo Credit instagram
Arrow
दिशा वाकाणी तिच्या कौटुंबिक जीवनात व्यस्त आहे, अभिनेत्री सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह नसते.
Photo Credit instagram
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरींसाठी