Photo Credit; instagram

Arrow

विश्वचषकात दिसणार कोहली-रोहितचा नवा अवतार, मिळणार मोठी जबाबदारी!

Photo Credit; instagram

Arrow

आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 17 सदस्यीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे असेल.

Photo Credit; instagram

Arrow

संघात टिळक वर्मा यांची सरप्राईज एन्ट्री झाली. यासोबतच श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांनीही पुनरागमन केलं.

Photo Credit; instagram

Arrow

संघ निवडीसाठी आयोजित पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्माही उपस्थित होता. त्याने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी रोहित शर्माने मोठा खुलासा केला. त्याने सांगितलं की, तो आणि विराट कोहली विश्वचषकात गोलंदाजी करताना दिसतील.

Photo Credit; instagram

Arrow

रोहित शर्मा म्हणाला, 'आशा आहे की विश्वचषकात मी आणि विराट कोहली गोलंदाजी करताना दिसू.'

Photo Credit; instagram

Arrow

विराट कोहलीने शेवटची 2017 मध्ये एकदिवसीय सामन्यात गोलंदाजी केली. विराट कोहलीने वनडेत आतापर्यंत चार विकेट घेतल्या आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

दुसरीकडे, रोहित शर्माने 2016 नंतर वनडेमध्ये गोलंदाजी केली. त्याच्या नावावर वनडेत आठ विकेट्स आहेत.

अभिनेत्रीला लठ्ठपणामुळे नाकारलं, नंतर असं घटवलं 17 किलो वजन

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा