Mahashivratri 2023: महाशिवरात्री नेमकी कोणत्या दिवशी लोकांचा उडालाय गोंधळ?
हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक असलेला शिवशंकराचा दिवस म्हणजे महाशिवरात्री उत्सव आहे.
सोमवार हा भगवान शंकर यांच्या उपासनेचा दिवस मानला जातो.
शिवरात्रीचा उत्सव वर्षातून दोनदा फाल्गुन आणि श्रावण महिन्यात साजरा होतो.
फाल्गुन महिन्यातील हा उत्सव विशेष असतो. त्याला महाशिवरात्री असं म्हणतात.
यादिवशी लोक उपवास करतात आणि विधीपूर्वक भगवान शंकराची पूजा करतात.
यावर्षी महाशिवरात्रीच्या तारखेबाबत लोकांमध्ये गोंधळ उडालाय.
महाशिवरात्रीची नेमकी तिथी कोणती? यामध्ये लोकांचा गोंधळ उडाला आहे.
यावर्षी महाशिवरात्री 18 फेब्रुवारी रोजी रात्री 8:03 वाजता सुरू होईल आणि रविवारी, 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:19 वाजता समाप्त होईल.
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
आणखी वेबस्टोरीज वाचा
Related Stories
Lalbaugh Cha Raja First Look Photo: पाहा यंदा कशी आहे लालबागच्या राजाची शान
पर्समध्ये पैसे टिकत नाहीत? मग ‘हे’ उपाय करून बघा...
'या' तारखेला जन्मलेले लोक अतिशय हुशार... कमी वयातच बनतात करोडपती!
श्रावणात महिलांनी फक्त 'हे' करा... मिळतील चमत्कारी फायदे