Photos: BCCI

'अबे मला काय दाखवतोय..', कॅमेरामॅनवर भडकला Rohit Sharma

Photos: BCCI

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: नागपुरात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.

Photos: BCCI

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि 132 धावांनी पराभव केला.

Photos: BCCI

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या 91 धावांवर सर्वबाद झाला.

Photos: BCCI

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात भारतीय कर्णधार रोहित शर्मा संतापलेला दिसून आला.

Photos: BCCI

भारताने रिव्ह्यू घेतला तेव्हा कॅमेरामन मोठ्या स्क्रीनवर रोहित शर्माला दाखवत होता.

Photos: BCCI

टीम इंडिया त्यावेळी रिप्लेची वाट पाहत होती, तेव्हा रोहित रागात म्हणाला की, मला नाही.. रिप्ले दाखवा.

Photos: BCCI

रोहित असे बोलत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Visit: www.mumbaitak.in/

For more stories