Photo Credit; Getty Images

Arrow

World Cup 2023 Final: विराट मैदानात पण चर्चा अनुष्काची, कारण... 

Photo Credit; GETTY IMAGES

Arrow

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी विश्वचषक 2023 चा अंतिम सामना खेळला जात आहे.

Photo Credit; GETTY IMAGES

Arrow

इंडियाला चिअर करण्यासाठी अभिनेत्री अनुष्का शर्माही स्टेडियममध्ये पोहोचली. या सामन्यादरम्यान अनुष्काच्या अनेक रिअॅक्शन व्हायरल झाल्या.

Photo Credit; GETTY IMAGES

Arrow

आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात विराट कोहलीने सावध खेळ करत 4 चौकारांच्या मदतीने 54 धावांची खेळी केली.

Photo Credit; GETTY IMAGES

Arrow

विराट कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण करताच स्टँडवर बसलेल्या अनुष्का शर्माने उभे राहून टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहन दिले.

Photo Credit; GETTY IMAGES

Arrow

मात्र 54 धावा केल्यानंतर पॅट कमिन्सच्या चेंडूवर कोहली बोल्ड झाला. कोहली आऊट होताच मैदानावर शांतता पसरली होती.

Photo Credit; GETTY IMAGES

Arrow

चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असलेल्या कोहलीची विकेट पडताच अनुष्काचा चेहराही पडला. ती त्याला शांतपणे क्रिजवरून परतताना पाहत राहिली.

Photo Credit; GETTY IMAGES

Arrow

अनुष्काशिवाय केएल राहुलची पत्नी अथिया शेट्टी आणि रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहही सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचल्या.

WC 2023: अनुष्काचा स्वॅग-दीपिकाचा जोश, स्टेडियममध्ये घुमणार बॉलिवूडचा आवाज

पुढील वेब स्टोरी