Credit; Getty/ICC/Social Media

Arrow

World Cup 2023: ...अन् PM मोदी Team India च्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले!

Credit; Getty/ICC/Social Media

Arrow

क्रिकेट विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.

Credit; Getty/ICC/Social Media

Arrow

पराभवानंतर भारतीय खेळाडू आणि चाहते दु:खी झाले. काही खेळाडू मैदानावरच भावूक झाले.

Credit; Getty/ICC/Social Media

Arrow

भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले.

Credit; Getty/ICC/Social Media

Arrow

जडेजाने फोटो शेअर केला . 'स्पर्धा खूप चांगली होती, पण काल आम्ही हरलो. आम्ही सर्व दु:खी आहोत, PM ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले जे खूप खास होते.'

Credit; Getty/ICC/Social Media

Arrow

मोदींनी फ्रान्स राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉनची आठवण करून दिली. गेल्या वर्षी फिफा विश्वचषक पराभवानंतर मॅक्रॉन खेळाडूंना भेटण्यासाठी ड्रेसिंग रूममध्ये गेलेले.

Credit; Getty/ICC/Social Media

Arrow

अंतिम सामना पाहण्यासाठी नरेंद्र मोदी अहमदाबादच्या स्टेडियममध्ये पोहोचले होते. पंतप्रधानांनी स्वतः विजेत्या कर्णधाराला ट्रॉफी दिली.

Credit; Getty/ICC/Social Media

Arrow

ऑस्ट्रेलियन संघाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला आहे. भारतीय संघाचे तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले.

Credit; Getty/ICC/Social Media

Arrow

ऑस्ट्रेलियन संघाच्या विजयाचा हिरो ठरला तो ट्रॅव्हिस हेड ज्याने 137 धावांची स्फोटक खेळी खेळली.

'या' 7 सामान्य पदार्थांनी झटपट कमी होईल तुमचा Belly Fat!

पुढील वेब स्टोरी