Arrow
Odi World Cup 2023 : इंग्लंडविरूद्ध सामन्यात नुसता टॉस उडवला अन् रोहितने रचला इतिहास
Arrow
आयसीसीच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये आज टीम इंडियाचा इंग्लंडशी भिडणार आहे.
Arrow
या सामन्याचा टॉस जिंकताच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा इतिहास रचणार आहे.
Arrow
खरं तर टॉस जिंकून रोहितने मोठा रेकॉर्ड केला आहे. रोहितचा हा कर्णधार म्हणून 100 वा सामना असणार आहे.
Arrow
या विक्रमाने 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा रोहित शर्मा सातवा खेळाडू ठरलाय.
Arrow
रोहित आधी फक्त एमएस धोनी, अझरुद्दीन, विराट कोहली, सौरव गांगुली, कपिल देव आणि राहुल द्रविड यांनी ही कामगिरी केली.
Arrow
या सर्व 7 कर्णधारांमध्ये रोहितची विजयाची टक्केवारी सर्वाधिक (73.73) आहे. कारण त्याने 99 पैकी 73 सामने जिंकले आहेत.
Arrow
रोहितने त्याच्या नेतृत्वाखाली 2018 आणि 2023 आशिया कपमध्ये भारताला विजय मिळवून दिला होता
Arrow
यावर्षी झालेल्या WTCच्या फायनस सामन्यातही त्याने भारताचे नेतृत्व केले होते. हा सामना भारताने गमावला.
Anshika Verma : ब्युटी विथ ब्रेन! IPS अंशिका वर्माचे 10 सुंदर फोटो पाहिलेत का?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral