Arrow

Ind vs Pak : पाकिस्तानला मोठा धक्का, टीम इंडियाविरूद्ध सामन्यात 'हा' खेळाडू संघातून आऊट 

Arrow

आशिया कप 2023 सुपर-4 मधील बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे.

Arrow

स्टार वेगवान गोलंदाज नसीम शाह फिल्डिंग करताना जखमी झाला. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले.

Arrow

फाइन लेगवर बाऊंड्री रोखण्याच्या प्रयत्नात नसीम जखमी झाला आहे. त्याच्या खांद्याला दुखापत झाली आहे. 

Arrow

नसीमची गंभीर प्रकृती पाहता तो भारताविरुद्धचा पुढील सामना खेळू शकणार नसल्याची माहिती आहे.

Arrow

पाकिस्तान 10 सप्टेंबरला सुपर-4 मध्ये भारतीय संघाविरुद्ध सामना खेळणार आहे. 

Arrow

 नसीम हा पाकिस्तानचा स्टार गोलंदाज आहे. बांगलादेशविरुद्ध त्याने 34 धावांत 3 मोठे बळी घेतले.

Arrow

शाहीन आफ्रिदीसह नसीम शाह नवीन चेंडूची जबाबदारी सांभाळत असतो. 

Arrow

नसीमच्या जागी मोहम्मद हरिस या सामन्यात बदली खेळाडू म्हणून आला होता.

अभिनेत्री कतरिना कैफने केली सर्जरी, बदललेल्या लूकमुळे ओळखणही कठिण

पुढील वेब स्टोरी