Arrow
Ind vs Pak : ईशान किशनने रचला इतिहास, धोनीचा 15 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला
Arrow
पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात ईशान किशनने अर्धशतक ठोकलं आहे.
Arrow
ईशान किशनने 81 बॉलमध्ये 82 धावांची खेळी केली आहे. यामध्ये त्याने 9 चौकार आणि दोन षटकार लगावले आहेत.
Arrow
ईशानने सलग चौथ्या वनडे डावात अर्धशतक झळकावले आहे. या खेळीने ईशानने अनेक विक्रम मोडले आहेत.
Arrow
पाकिस्तानविरुद्ध आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारा ईशान भारतीय विकेटकिपर फलंदाज बनला आहे.
Arrow
पाकिस्तानविरूद्ध खेळीने ईशान किशनने माजी क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीलाही मागे टाकले आहे.
Arrow
धोनीने 2008 च्या आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध 76 धावा केल्या होत्या.
Arrow
ईशानने हार्दिक पांड्यासोबत पाचव्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी केली होती.
Arrow
पाकिस्तानविरुद्ध वनडेत भारताकडून पाचव्या विकेटसाठीची ही सर्वात मोठी पार्टनरशिप ठरली आहे.
Female Cricketer : जगातील 10 सर्वात सुंदर महिला क्रिकेटर
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral