Arrow
World Cup 2023 : शुभमन गिल आऊट होताच सारा नाराज, रिअॅक्शन कॅमेरात कैद
Arrow
वनडे वर्ल्ड कपमध्ये आज टीम इंडिया आणि श्रीलंकेत मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर सामना सूरू आहे.
Arrow
सामन्याच्या एक दिवस आधी वानखेडे स्टेडियमवर दिग्गज सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
Arrow
या सामन्यात शुभमनची बॅट तळपली असून त्याने झंझावाती अर्धशतक ठोकले आहे.
Arrow
शुभमन गिलने 92 चेंडूत 92 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत त्याने 2 षटकार आणि 11 चौकार लगावले.
Arrow
गिल आऊट होताच साराची तेडूंलकरची रिअॅक्शन कॅमेरात कैद झाली आहे.
Arrow
शुभमन गिल 92 वर आऊट होताच सारा नाराज झाली, तिची ही रिअॅक्शन कॅमेरात कैद झाली.
Arrow
सोशल मीडियावर सारा आणि शुभमन गिलच्या अफेअरची देखील चर्चा आहे.
Arrow
सामन्याच्या एक दिवस आधीच सारा आणि शुभमन एकत्र दिसले होते. त्यांचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
Chanakya Niti : श्रीमंत व्हायचंय! तर आजपासून फॉलो करा 'या' टिप्स
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral