Arrow

World Cup 2023 : रोहित शर्मा सिक्सर किंग, ख्रिस गेलचा रेकॉर्ड ब्रेक 

Arrow

वर्ल्ड कपमध्ये आज टीम इंडिया आणि न्युझीलंडमध्ये सेमी फायनल सामना सूरू आहे. 

Arrow

या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. 

Arrow

रोहित शर्मा या वर्ल्ड कपमध्ये सिक्सरकिंग बनला आहे. कारण त्याने वर्ल्ड कपमध्ये 50 हुन अधिक सिक्स लगावले आहेत.

Arrow

रोहित शर्माने या वर्ल्ड कपमध्ये 51 गगनचुंबी सिक्स लगावले आहेत.

Arrow

रोहितने यावेळी क्रिस गेलचा रेकॉर्ड मोडलाय. गेलने वर्ल्ड कपमध्ये 49 सिक्स मारले आहेत. 

Arrow

ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल या रॅकिंगमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. त्याने 43 सिक्स ठोकले आहेत. 

Arrow

रोहित आता वर्ल्ड कपच्या एकाच मोसमात सर्वाधिक सिक्स मारणारा फलंदाज बनला आहे.

IAS टीना दाबीने बदलला प्रोफाईल फोटो...

पुढील वेब स्टोरी