Photo Credit;Twitter

Arrow

Ind vs WI Test : रोहित शर्मा संघाच्या बाहेर! कोण असणार कसोटी कर्णधार?

Arrow

भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यात दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी20 सामने खेळणार आहे.

Arrow

या दौऱ्यापूर्वी एक बातमी समोर आलीये. रोहित शर्मा या दौऱ्यात ब्रेक घेण्याची दाट शक्यता आहे.

Arrow

रोहित कसोटी आणि टी20 मालिकेतून बाहेर राहू शकतो. 27 जूनला टीम इंडियाची निवड होणार आहे.

Arrow

TOI ने म्हटलंय की, 'IPL, WTC मध्ये रोहित थकलेला दिसत होता. त्यामुळे ब्रेक दिला जावा अशी निवड समितीची इच्छा आहे.'

Arrow

'रोहित शर्मा कदाचित कसोटी अथवा एकदिवसीय आणि टी20 मालिकेत खेळण्याची शक्यता कमी आहे.'

Arrow

रोहित जर कसोटी खेळला नाही, तर अजिंक्य रहानेकडे कर्णधार पदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

Arrow

रोहितने आयपीएल 2023 मध्ये 20.75 च्या सरासरीने 332 धावा केले होत्या. WTC मध्ये फक्त 58 धावा केल्या.

धोनीच्या भावाला बघितलं का? खूप वर्षांनंत का झाली दोघांची भेट?

पुढील वेब स्टोरी