Photo Credit; instagram

Arrow

इंडियन आयडॉल गायक अभिनेत्रीच्या प्रेमात, झाला साखरपुडा; मराठमोळ्या कपलचे 'हे' फोटो पाहाच!

Photo Credit; instagram

Arrow

इंडियन आयडॉल 12 फेम आशिष कुलकर्णी आणि मराठमोळी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर यांचा (24 जुलै) साखरपुडा सोहळा पार पडला.

Photo Credit; instagram

Arrow

या मराठमोळ्या कपलने इंस्टावर साखरपुड्याचे फोटो शेअर केले. चाहते आणि सेलिब्रिटी या त्यांचे अभिनंदन करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

साखरपुड्याच्या फोटोंसोबत कपलने एक क्यूट कॅप्शन देत लिहिलं की, 'तू माझ्यासाठी एक घर आहेस.' (You Are My Home)

Photo Credit; instagram

Arrow

फोटोंमध्ये हे कपल त्यांची अंगठी फ्लॉंट करताना दिसले. स्वानंदीच्या सुंदर मेहंदी आणि हिऱ्याच्या अंगठीचे लोकांनी कौतुक केले.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी निळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये आशिष देखणा दिसत होता. स्वानंदीने गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

या कपलचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघेही रोमँटिक होताना दिसत आहेत. त्यांच्या जोडीला चाहत्यांनी मेड फॉर इच अदर म्हटलं.

Photo Credit; instagram

Arrow

हे दोघे लग्न कधी करणार हे अजून कळलेलं नाही. या दोघांना वधू-वरांच्या गेटअपमध्ये पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक झालेत.

Photo Credit; instagram

Arrow

आशिषला इंडियन आयडॉल 12 मधून प्रसिद्धी मिळाली. टॉप 10 मध्ये स्थान मिळवण्यात तो यशस्वी ठरला.

Photo Credit; instagram

Arrow

आशिष मूळचा पुण्याचा. तो त्याचे यूट्यूब चॅनल चालवतो. त्याचबरोबर स्वानंदीने अनेक मराठी टीव्ही शोमध्ये काम केले.

Photo Credit; instagram

Arrow

स्वानंदीने मराठी रिअॅलिटी शो सिंगिंग स्टार जिंकली आहे. पुढील वर्षी ती इंडियन आयडॉल मराठीचे सूत्रसंचालन करेल.

virat kohli : 'विराट भाऊने मला..' पदार्पणानंतर खेळाडू  का झाला भावूक?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा