Photo Credit; instagram

Arrow

नव्या संसद भवनातील 'या' वस्तूंशी महाराष्ट्र कनेक्शन! कुठून आणल्यात गोष्टी?

Photo Credit; instagram

Arrow

भारतातील नव्या संसद भवनाचा लोकार्पण सोहळा 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला.

Photo Credit; instagram

Arrow

संसद भवनाच्या या 4 मजली इमारतीतील सामान देशभरातील विविध ठिकाणांहून आणण्यात आलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

लोकसभा सभागृहात लावलेला भगवा हिरवा दगड राजस्थानमधील उदयपूर येथून आणण्यात आला होता.

Photo Credit; instagram

Arrow

राज्यसभेच्या कक्षेत बसवलेला लाल ग्रेनाइट अजमेरमधील लाखा येथून आणण्यात आला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय राजस्थानातील अंबाजी येथून पांढरा संगमरवर मागवण्यात आला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सागवान लाकूड हे खास महाराष्ट्रातील नागपुर जिल्ह्यातून आणले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या सागवान लाकडापासून नवीन संसद भवनातील फर्निचर मुंबईत बनवण्यात आले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

इमारतीभोवतीचे दगडी बांधकाम हे राजस्थान, नोएडा आणि उत्तर प्रदेशातील दगडांपासून करण्यात आले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दमण आणि दीव येथून स्टीलच्या बनवलेल्या फॉल्स सीलिंग स्ट्रक्चर्सची खरेदी करण्यात आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अशोकाचे प्रतीक कोरण्यासाठी वापरले जाणारे साहित्य औरंगाबाद आणि जयपूर येथून आणले होते.

Swara Bhaskar: लग्नाच्या 3 महिन्यांनंतर स्वराच्‍या आयुष्यात 'सवत', कोण आहे ती?

पुढील वेब स्टोरी