Photo Credit; instagram

Arrow

मुंबईत या गँगस्टरची होती दहशत, नाव ऐकलं तरी फुटायचा घाम

Photo Credit; instagram

Arrow

मुंबईत एकापेक्षा जास्त डॉन, माफिया आणि गँगस्टर झाले आहेत, ज्यांच्या काळ्या कारनाम्यांमुळे लोकांचा आजही थरकाप उडतो.

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये करीम लाला, हाजी मस्तान, वरदराजन मुदलियार, दाऊद इब्राहिम यांची नावं घेतली जातात.

Photo Credit; instagram

Arrow

भारतातील टॉप-10 गँगस्टर आणि त्यांच्या गुन्ह्यांविषयी चला जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

हाजी मस्तान हा मुंबईचा पहिला अंडरवर्ल्ड डॉन होता. त्याला बाहुबली माफिया स्मगलर असेही संबोधले जात होते. 1970 पर्यंत त्याने मुंबईत आपले साम्राज्य प्रस्थापित केले होते.

Photo Credit; instagram

Arrow

करीम लालाचा जन्म 1921 मध्ये अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात झाला होता. तो स्मगलिंगसह अनेक अवैध धंदे करायचा. त्याला हाजी मस्तान खरा डॉन म्हणायचा.

Photo Credit; instagram

Arrow

करीम वयाच्या 21व्या वर्षी पेशावरमार्गे मुंबईत पोहोचला. त्याने जुगार व दारूची दुकानेही उघडली होती.

Photo Credit; instagram

Arrow

वरदराजन मुदलियारच्या झटपट श्रीमंत होण्याच्या इच्छेने त्याचा संबंध अंडरवर्ल्डशी आला. मुंबईत कुली म्हणून काम करत असतानाच बुटलेगिंगच्या व्यवसाय केला.

Photo Credit; instagram

Arrow

वरदराजन याने आपला व्यवसाय सुरू केला. त्याला वाढवण्यासाठी  हाजी मस्तानला भेटला. पुढे दोघेही अंडरवर्ल्डमध्ये एकत्र काम करू लागले.

Photo Credit; instagram

Arrow

मुंबई अंडरवर्ल्डच्या जगात मोस्ट वाँटेड गुन्हेगारांच्या यादीत दाऊद इब्राहिम पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे वडील मुंबई पोलिसात हेड कॉन्स्टेबल होते.

Photo Credit; instagram

Arrow

दाऊद इब्राहिमने मुंबई सोडली तेव्हा गुन्हेगारीच्या जगात अरुण गवळी आणि अमर नाईक हे दोनच खेळाडू उरले.

Photo Credit; instagram

Arrow

अरूण गवळीला डॅडी म्हणूनही ओळखले जाते. तो अंडरवर्ल्ड जगाचा राजा बनला होता.

Photo Credit; instagram

Arrow

राजकारणात प्रवेश करून आमदार होऊन पोलिसांच्या नजरेतून वाचू असे गवळीला वाटत होते, मात्र तसे झाले नाही.

Photo Credit; instagram

Arrow

2008 मध्ये गवळीने शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची हत्या केली या प्रकरणी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

Photo Credit; instagram

Arrow

मुंबई अंडरवर्ल्डच्या जगातील बडा राजनचे खरे नाव राजन नायर आहे. त्याला छोटा राजनचा गुरू म्हटलं जातं.

Photo Credit; instagram

Arrow

राजन शिंपी होता. पण प्रेयसीचे छंद पुरवण्यासाठी त्याने टाइपरायटर चोरायला सुरुवात केली.

Photo Credit; instagram

Arrow

एके दिवशी तो पकडला गेला. त्याला 3 वर्षांसाठी तुरुंगवास झाला. नंतर त्याने एक गोल्डन गँग नावाची टोळी तयार केली.

अनन्या, निसा, सुहानासोबत दिसणारा 'हा' तरूण भेटला राहुल गांधींना! Photo Viral

पुढील वेब स्टोरी