Arrow

मध्यप्रदेशाच्या इंदूरमध्ये एका कारच्या शोरुममध्ये चोरट्यांनी हात साफ केला असून तब्बल १२ रुपयांची रोकड लंपास झाली आहे.

Arrow

यातील हैराण करणारी गोष्ट म्हणजे ज्यावेळी चोरटे चोरी करत होते तेव्हा गार्ड लुडो खेळण्यात व्यस्त होता.  

Arrow

चोरीचा हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. यात हे चोर कसा सुरक्षारक्षकाला चकवा देऊन शोरुममध्ये घुसले हे दिसत आहे.

Arrow

तसंच पुन्हा त्याच वेगाने ते १२ लाख रुपयांची रोकड, सोने आणि चांदीचे सिक्के घेऊन ते कसे फरार झाले हे दिसून येत आहे.

Arrow

लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, तसंच लुडो खेळून कामात हलगर्जीपणा  केलेल्या सुरक्षारक्षकाविरोधातही कारवाई करण्यात येईल, असंही वर्मा यांनी सांगितलं.

अंबानींच्या पार्टीत सुपर मॉडेलला केलं Kiss, उचलून घेतल्याने वरूण झाला ट्रोल

पुढील वेब स्टोरी