Photo Credit instagram

Arrow

इंटिमेट सीन्स दिले, टॉपलेसही झाली; अन् 'तिचे' नशीब चमकले?

Arrow

ullu अॅपवर 11 एप्रिल रोजी रिक्षावाला ही एक नवीन मालिका सुरू झाली आहे. यामध्ये अभिनेत्री जिनी जॅझ मुख्य भूमिकेत आहे.

Arrow

जिनीचे यामधील पात्र शिखा नावाचे आहे. तिने यामधून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Arrow

Genie Jazz ही एक मॉडेल अभिनेत्री आहे, जी टॉपलेस होऊन प्रसिद्धीच्या झोतात आली होती. तिची अशा प्रकारच्या इंटीमेट सीन्ससाठी कसलीही हरकत नाहीये.

Arrow

यामुळे तिच्यावर अनेकदा अश्लील चाळे केल्याचा आरोप झाला आहे. तिने अनेक छोट्या मालिका आणि चित्रपट केले, मात्र तिला ओळख मिळाली ती चरमसुख सीरीजमधून.

Arrow

'चर्मसुख-जाने अंजाने में' मध्ये तिने खूप बोल्ड सीन्स दिले होते, ज्याची सगळीकडे खूप चर्चा झाली होती.

Arrow

एका मुलाखतीदरम्यान जिनीने सांगितलं, 'ती प्रियांका चोप्राला आपला आदर्श मानते. यामुळेच ती नेहमीच आव्हानात्मक भूमिका साकारण्याचा प्रयत्न करते.'

Arrow

जिनी जॅझ मूळची गोव्याची आहे. ती 2016 मध्ये गोव्यातून मुंबईत शिफ्ट झाली होती. तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकमुळे तिला अनेक प्रोजेक्ट ऑफर केले जात आहेत.

Arrow

जिनी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे आणि तिला लाखो लोक फॉलो करतात.

दारुचे दोन पेग तुमच्यासाठी किती घातक?, समजून घ्या सोप्या भाषेत

पुढील वेब स्टोरी