Photo Credit; instagram

Arrow

मुंबईच्या 'या' क्रिकेटपटूने रचला इतिहास! कोणाला जमलं नाही ते करून दाखवलं..

Photo Credit; instagram

Arrow

IPL 2023 च्या क्वालिफायर सामन्यात MI चा GT कडून 62 धावांनी पराभव झाला.

Photo Credit; instagram

Arrow

या सामन्यात फिरकीपटू पियुष चावलाची कामगिरी अत्यंत खराब राहिली आणि त्याने तीन षटकांत 45 धावा दिल्या.

Photo Credit; instagram

Arrow

परंतु, 34 वर्षीय पियुष चावला या खराब कामगिरी दरम्यान एक जबरदस्त रेकॉर्ड देखील केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पियुष आता IPL इतिहासात 200 षटकार मारणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यासर्वात युझवेंद्र चहल (194) आणि रवींद्र जाडेजा (192) हे खेळाडू दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

पियुष चावलाने या सामन्यात ऋद्धिमान साहाची विकेट घेतली, मात्र त्यानंतर शुभमन गिलने त्याला  चांगलच दाखवून दिलं.

Photo Credit; instagram

Arrow

IPL 2023 मध्ये पियुष चावलाची कामगिरी एकूणच चांगली होती आणि त्याने 16 सामन्यात 22 विकेट घेतल्या.

डान्सर क्वीन गौतमी पाटील किती शिकली आहे?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा