Photo Credit; instagram

Arrow

IPL 2023 : ऑरेंज-पर्पल कॅप गुजरातच्या ताब्यात? 'हे' खेळाडू आघाडीवर!

Photo Credit; instagram

Arrow

IPL 2023 मध्ये 70 लीग सामन्यांच्या प्लेऑफसाठी 4 संघ निश्चित करण्यात आले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आज (23 मे) प्लेऑफमध्ये एकमेकांविरूद्ध खेळताना दिसतील.

Photo Credit; instagram

Arrow

सध्या आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपमध्येही रंजक स्पर्धा पाहायला मिळत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप दिली जाते.

Photo Credit; instagram

Arrow

ऑरेंज कॅप सध्या RCB खेळाडू फाफ डी प्लेसिसकडे आहे. त्याने 14 सामन्यात 730 धावा केल्या आहेत. पण, त्याचा संघ IPL मधून बाहेर पडला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

गुजरात टायटन्सचा शुभमन गिल धावा करण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शुभमनने आतापर्यंत 680 धावा केल्या आहेत. त्याला आणखी किमान दोन सामने खेळायला मिळतील.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर विराट कोहली (639), यशस्वी जयस्वाल (625) आहेत. पण त्यांचा प्रवासही संपुष्टात आला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

त्यानंतर डेव्हॉन कॉनवे (585), डेव्हिड वॉर्नर (516), सूर्यकुमार यादव (511), ऋतुराज गायकवाड (504) आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

दुसरीकडे, पर्पल कॅपच्या लढाईत गुजरात टायटन्सचे मोहम्मद शमी आणि रशीद खान टॉप 2 क्रमांकावर आहेत. दोघांनी 24-24 विकेट घेतल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

युजवेंद्र चहल (21) तिसऱ्या क्रमांकावर आहे, पण त्याचा संघही (RCB) स्पर्धेबाहेर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जे खेळाडू अजूनही पर्पल कॅप जिंकू शकतात त्यात मुंबईचा पियुष चावला (20), चेन्नईचा तुषार देशपांडे (20) यांचा समावेश आहे.

Photo Credit; instagram

Arrow

त्याचबरोबर सीएसकेचा रवींद्र जडेजा आणि गुजरात टायटन्सच्या मोहित शर्मानेही 17-17 विकेट घेतल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

आयपीएलच्या ऑरेंज आणि पर्पल कॅप विजेत्यांना 15 लाख रुपये मिळतात. तर इमर्जिंग खेळाडूला 20 लाख रुपये मिळतात.

खरं की काय... सपना चौधरीने थंड पाणी पिऊन केलं वजन कमी?

पुढील वेब स्टोरी