Arrow

शिवम दुबे हा भारतीय संघाव्यतिरिक्त आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो आहे.

Arrow

शिवम दुबेची क्रिकेटमध्ये जेवढी चर्चा होते तेवढीच चर्चा त्याच्या खाजगी आयुष्याबद्दलही होत असते.

Arrow

शिवम दुबेने 2021 मध्ये मुंबईत त्याची मुस्लिम गर्लफ्रेंड अंजुम खानसोबत लग्न केले.

Arrow

दोघांच्या लग्नाची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती. याशिवाय निकाहच्या छायाचित्रांवरूनही बराच गदारोळ झाला होता.

Arrow

खरंतर शिवम दुबेने अंजुम खान हिच्याशी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही रितीरिवाजांनुसार लग्न केले आहे.

Arrow

त्याने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, हमने प्यार से प्यार किया जो मोहब्बत से ज्यादा था.

Arrow

शिवम दुबेने लग्नाआधी अनेक वर्षे अंजुम खानला डेट केले होते.

6 वर्षांच्या मुलीची आई असलेल्या 47 वर्षीय अभिनेत्रीने केले गुपचूप लग्न

पुढील वेब स्टोरी