Arrow

IPL मुळे अंपायर्सही होतातय  प्रचंड मालामाल, जाणून घ्या सॅलरी!

Arrow

आयपीएलच्या 16 व्या सीजनला शुक्रवार 31 मार्चपासून सूरूवात झाली आहे. या सामन्यात एकापेक्षा एक दर्जेदार सामने पार पडतायत.  

Arrow

आयपीएलमध्ये खेळाडूंसह अपायर्सना देखील चांगली सॅलरी मिळते. मीडिया रिपोर्टनुसार अंपायर्सची सॅलरी दोन वर्गात विभागणी केली जाते. 

Arrow

आयपीएलच्या सामन्यात अंपायरींग करणाऱ्या अंपायरला जवळपास 2 लाख सॅलरी मिळते. 

Arrow

आयपीएलमध्ये जवळपास 20 सामन्यात ते अंपायरींग करतात, ज्यामुळे ते संपुर्ण सीझनमधून 40 लाख कमावतात. 

Arrow

डेव्हलपमेंट श्रेणीत असलेल्या अंपायर्सना प्रत्येक सामन्यासाठी 59 हजार रूपये पगार मिळतो. 

Arrow

पगारासोबत अंपायर्सना बीसीसीआयची स्पॉन्सरशीपचाही लाभ मिळतो. 

Arrow

मॅच दरम्यान कपड्याच्या स्पॉन्सरशीपसाठी अंपायर्सना प्रति आयपीएल सीझन 7.33 लाख रूपये मिळतात. 

हैदराबादच्या पराभवानंतरही टीमच्या मालकिणीची चर्चा;काव्या मारनच्या अदांवर फॅन्स फिदा 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा