Arrow

डेब्यू सामन्यात हट्ट्रीक विकेट घेणारा विजय कुमार वैशाख कोण? 

Arrow

रॉयल चँलेजर्स बंगळुरुने आज दिल्ली कॅपिटल्सचा 23 धावांनी पराभव केला.

Arrow

या सामन्यात आरसीबीकडून विजय कुमार वैशाख या खेळाडूने आयपीएलमध्ये डेब्यू केला. 

Arrow

विजय कुमार वैशाखने डेब्यू सामन्यात गोलंदाजीने कहर केला. 

Arrow

विजय कुमार वैशाखने दिल्ली कॅपिटल विरूद्ध सामन्यात तीन हॅट्ट्रीक विकेट्स घेतल्या. 

Arrow

विजय कुमारने डेविड वॉर्नर, अक्षर पटेल आणि ललित यादव या खेळाडूंची विकेट घेतली.

Arrow

26 वर्षाचा विजय कुमार कर्नाटकसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो. तो डेथ ओव्हरसाठी खास ओळखला जातो. 

Arrow

विजय विजय हजारे ट्रॉफी, रणजी ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळला आहे. 

'देवो के देव..महादेव' फेम अभिनेत्रीच्या ग्लॅमरची एकच चर्चा 

पुढील वेब स्टोरी