Arrow

भारतातील सर्वात मोठ्या लीग टूर्नामेंट IPL मध्ये दरवर्षी अनेक सुंदर चेहरे कॅमेऱ्यात कैद केले जातात.

Arrow

असाच एक चेहरा गुजरात संघाच्या नावाने चर्चेत आला आहे.

Arrow

आम्ही बोलत आहोत तन्वी शाह या गुजरातच्या मिस्ट्री गर्लबद्दल.

Arrow

राजस्थान संघाने गुजरातचा 3 विकेट्सने पराभव केला पण या सामन्यात तन्वीच्या सुंदर चेहऱ्याची बरीच चर्चा झाली.

Arrow

गुजरातच्या मॅचनंतर तन्वी शाहच्या सौंदर्याचे चाहते पुरते वेडे झाले आहेत.

Arrow

मिस्ट्री गर्ल केवळ तिच्या सौंदर्याचीच नाही तर फिटनेसचीही विशेष काळजी घेते.

Arrow

ग्लॅमरस असण्यासोबतच तन्वी फिटनेस फ्रीक देखील आहे. ती स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करते.

Arrow

तन्वीही टेनिसपटू असून U16 मध्ये तिने टॉप पोझिशन मिळवली होती. याशिवाय ती 2000 हजार ज्युनिअर ऑस्ट्रिलियन ओपन खेळली आहे.

samantha ruth prabhu : घटस्फोट झाला, पण समांथाने पतीची ही गोष्ट अजूनही जपलीये

पुढील वेब स्टोरी