Arrow
Pooja Yadav : ब्युटी विथ ब्रेन! IPS अधिकारी पुजा यादवचे फोटो पाहिलेत का?
Arrow
युपीएससी परीक्षेला देशातली सर्वात कठीण समजली जाणारी परीक्षा मानले जाते.
Arrow
पुजा यादवला या पदापर्यंत पोहोचण्यासाठी दिवसरात्र एक करावा लागला होता.
Arrow
पुजा यादवने तिच्या मेहनतीने आणि कठीण परिश्रमाने युपीएससीची परीक्षा पास केली आहे.
Arrow
पुजा यादवने एकेकाळी रिसेप्शनिस्टचं देखील काम केले होते.
Arrow
पुजा मुळची हरियाणाची रहिवाशी आहे, येथेच तिने तिचे शिक्षण पूर्ण केले आहे.
Arrow
पुजा यादवने बायोटेक्नोलॉजी आणि फूड टेक्नोलॉजीमध्ये एमटेक करून कॅनडा जाण्याचा निर्णय घेतला.
Arrow
कॅनडात अनेक वर्ष राहिल्यानंतर तिने जर्मनीत जाण्याचा निर्णय घेतला.
Arrow
पुजा तिच्या पहिल्याच प्रयत्नात अपयशी ठरली मात्र ती खचून गेली नाही.
Arrow
दुसऱ्या प्रयत्नात पुजा देशभरातून 174 क्रमांक पटकावत पास झाली.
राहाल फिट,दिसाल हिट...नादच नाय! weight Loss साठी सोप्या टिप्स
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...
मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? वाचा...
Health : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावं की नाही? डॉक्टरांनी सांगितलं