Photo Credit; instagram
Arrow
Arbaaz Khan 57व्या वर्षी करणार लग्न, कोण आहे 'ती' मिस्ट्री गर्ल?
Photo Credit; instagram
Arrow
अरबाज खान दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याची चर्चा होती. याबाबत आतापर्यंत केवळ अंदाज बांधले जात होते, मात्र आता तारीख निश्चित झाली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ही मिस्ट्री गर्ल कोण आहे याचा अखेर खुलासा झाला आहे. माहितीनुसार, अरबाजच्या होणाऱ्या पत्नीचे नाव शौरा खान आहे.
Photo Credit; instagram
Arrow
शौरा खान ही फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहे. ती एक सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे.
Photo Credit; instagram
Arrow
शौरा आणि अरबाज यांची पहिली भेट पटना शुक्ला या आगामी चित्रपटाच्या सेटवर झाली होती. इथूनच त्यांच्या रिलेशनला सुरुवात झाली.
Photo Credit; instagram
Arrow
या चित्रपटात रवीना टंडन मुख्य भूमिकेत आहे. शौरा ही रवीना आणि राशाची प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे.
Photo Credit; instagram
Arrow
शौरा वैयक्तिकरित्या सोशल मीडियावर फारशी सक्रिय नाही. पण तिच्या इन्स्टा अकाउंटवर तिचं काम पाहता येईल.
Photo Credit; instagram
Arrow
अरबाजबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता 57 वर्षांचा आहे. २०१७ मध्ये त्याचा मलायका अरोरासोबत घटस्फोट झाला.
Photo Credit; instagram
Arrow
अलिकडेच अरबाजचं जॉर्जिया एंड्रियानीसोबतही ब्रेकअप झालं. आता त्याची मिस्ट्री गर्लसोबत लग्नाची चर्चा आहे.
Weight Loss: 15 दिवसात व्हा स्लिम-फिट; फक्त...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Shweta Tiwari: 40 वर्षांच्या अभिनेत्रीने 'हे' करून दाखवलं, तेही तब्बल...
अंकिता लोखंडेचे Oops मोमेंट्स; दिसला लव्ह बाइटचा लाल डाग!
Navina Bole तर 'बिकिनी क्वीन', घायाळ करणारं फोटो शूट
कोण आहे नवीना बोले? तिचे साजिद खानवर अत्यंत गंभीर आरोप