'भाबी जी घर पर हैं' हा अश्लील शो आहे का? अंगूरी भाभी म्हणाली, 'मी कधीही...'

Photo Credit: instagram

Arrow

'भाबीजी घर पर हैं' हा शो पसंतीस उतरला आहे. मात्र, हा शो अनेकवेळा ट्रोलर्सच्या निशाण्यावर राहिला आहे.

Photo Credit: instagram

Arrow

कॉमेडी शोला एका विशिष्ट वर्गाने अश्लील, अडल्ट विनोद म्हटलं आहे. 

Photo Credit: instagram

Arrow

'शोमध्ये काही दुहेरी अर्थाचे विनोद आहेत. पण अश्लीलता पसरवण्याचा कधीही प्रयत्न केला नाही.'

Photo Credit: instagram

Arrow

ती म्हणाली, 'मीही हा शो कुटुंबासह पाहते. त्यामुळे आम्ही खात्री देतो की, यामध्ये कोणतीही अश्लीलता नाही.'

Photo Credit: instagram

Arrow

'होय, कधीकधी हेल्दी फ्लर्टिंग असतं. एका कॉमेडी शोबाबत एवढी गोष्ट तरी ग्राह्य धरली पाहिजे.'

Photo Credit: instagram

Arrow

शुभांगीने म्हटलं की, 'मी अंगूरी भाभीची भूमिका साकरत असल्याने माझे वडील हे खूपच उत्साहित आहेत.'

Photo Credit: instagram

Arrow

अभिनेत्रीने सांगितले की, कोव्हिड दरम्यान डॉक्टर रुग्णांना हा शो पाहण्यास सांगत असे.

Photo Credit: instagram

Arrow

शुभांगी अत्रेने तिच्या पतीपासून वेगळे झाल्याचा खुलासा केला होता. या बातमीने तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता.

Photo Credit: instagram

Arrow

आयुष्यात तणाव असूनही ती कॉमेडी शो कसे करते? त्यावेळी ती फक्त एकच म्हणाली की, 'मी एक कलाकार आहे.'

Photo Credit: instagram

Arrow

'माझी जबाबदारी काम करणे आहे. मी सेटवर वैयक्तिक आयुष्य आणत नाही. मी एक खाजगी व्यक्ती आहे.'

Photo Credit: instagram

Arrow