Photo Credit
Arrow
तुम्हालाही आहे सवय, पण उन्हाळ्यात चहा पिणं चांगलं की वाईट?
Photo Credit
Arrow
भारतात चहा प्रेमींची संख्या खूप मोठी आहे. आपल्या आजूबाजूला जवळपास सगळेच चहाप्रेमी आहेत.
Photo Credit
Arrow
काही जण ताजंतवानं वाटावं म्हणून चहा पितात, तर काहींना तल्लफच आहे.
Photo Credit
Arrow
चहामध्ये काही पोषकतत्वंही असतात. पण, उन्हाळ्यात चहा पिणं चांगलं असतं का?
Photo Credit
Arrow
उन्हाळ्यात जास्त चहा पिल्याने अनेक प्रकारची अॅलर्जी होण्याची शक्यता असते.
Photo Credit
Arrow
चहा पिल्याने झोप न येण्याची समस्याही निर्माण होऊ शकते.
Photo Credit
Arrow
उन्हाळ्यात जास्त पिल्यामुळे पोट फुगण्याचाही धोकाही असतो.
red banana: लाल केळीबद्दल 'या' इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला माहितीये का?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा