Photo Credit; instagram
Arrow
Janhvi Kapoor ने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप उरकलं लग्न? चाहत्यांना..
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्री जान्हवी कपूरचा खरंच साखपुडा झाला का? आजकाल शिखर पहारियासोबत तिचं रिलेशन असल्याची बरीच चर्चा आहे.
Photo Credit; instagram
Arrow
जान्हवी काही दिवसांपूर्वी तिरूपती बालाजीला भेट देताना दिसली. यावेळी तिच्यासोबत शिखरही दिसला.
Photo Credit; instagram
Arrow
जान्हवी अनेकदा बालजीचं दर्शन घेताना दिसते. तिची देवावर अतूट श्रद्धा आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी जान्हवी तिरूपतीला तिची आई म्हणजेच दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या वाढदिवसानिमित्त गेली असल्याचं समजतं. पण यूजर्सना काहीतरी वेगळं वाटलं.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी तिचा मंदिरातला व्हिडीओ व्हायरल झाला होता. तिच्या हातात चाहत्यांना हिऱ्याची अंगठी दिसली.
Photo Credit; instagram
Arrow
जान्हवीच्या बोटात हिऱ्याची अंगठी आणि सोबत शिखर पहाडियाला पाहून तिने गुपचूप साखरपुडा केल्याचा चाहत्यांनी अंदाज लावला.
Photo Credit; instagram
Arrow
पण माहितीनुसार, असं काही नाही आहे. ही फक्त एक अफवा आहे. जान्हवीचा साखरपुडा झालेला नाही आहे.
Photo Credit; instagram
Arrow
जान्हवी नुकतीच वरूण धवनसोबत बवाल चित्रपटात दिसली.
तुम्हालाही नेहमी थकवा आणि सुस्ती येते? या गोष्टी ताबडतोब खाणं बंद करा..
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा