Photo Credit

Arrow

ड्रायफ्रूट्स नेहमी पाण्यात भिजवूनच का खावेत? फायदे समजून घ्या

Photo Credit

Arrow

ड्रायफ्रूट्स म्हणजे सुकामेवा शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. त्यात अनेक प्रकारचे पोषक तत्वं असतात.

Photo Credit

Arrow

ह्रदयापासून ते ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब, हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांनी सुकामेवा खायला हवा.

Arrow

कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांनी ड्रायफ्रूट्स भिजवून खायला हवेत. त्याचबरोबर रुग्णांनी किशमिश भिजवून खायला हवेत.

Arrow

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी भिजवलेले आक्रोड खावेत. काजूही भिजवून खाऊ शकता.

Arrow

बादाम कोलेस्ट्रॉल पातळी कमी करतात. भिजवलेला पिस्ताचाही डाएटमध्ये जरूर समावेस करावा.

इम्पॅक्ट प्लेअरने उडवली आरसीबीची दाणादाण, कोण आहे सुयश शर्मा?

पुढील वेब स्टोरी