Arrow
अंबानी कुटुंबाची लाडकी मुलगी, ईशा अंबानी भलेही हिरोईन नसेल, पण सौंदर्य आणि स्टाईलच्या बाबतीत ती भल्या-भल्या अभिनेत्रींनाही मागे टाकते.
Arrow
एकदा ईशा अंबानीही एका फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने परिधान केलेला ड्रेस खूपच खास होता.
Arrow
2019 मध्ये ईशा अंबानी मेट गालामध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने परिधान केलेला गाऊन खूपच खास होता.
Arrow
हा गाऊन बनवण्यासाठी 350 तासांपेक्षा जास्त वेळ लागला. त्यावर कारागिरांनी 350 तास मेहनत घेतली.
Arrow
हलक्या जांभळ्या रंगाचा हा गाऊन अमेरिकेतील प्रसिद्ध डिझायनर प्रबल गुरुंग यांनी ईशासाठी तयार केला होता.
Arrow
या गाऊनवर ऑस्ट्रिच फेदरचा वापर करण्यात आला होता. ईशा या गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
Arrow
गाऊनचा रंग हलका होता पण त्यावर ईशाने डार्क आय मेकअप केला होता. सोबत डायमंड नेकलेससह परिधान केले होते.
21 वर्षीय अभिनेत्रीने रुमालापेक्षाही छोटा टॉप केला परिधान, काय तर म्हणे टॅटू दाखवायचाय!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
मौनी रॉयच्या हॉट फोटोंवर चाहते घायाळ! पिंक गाउनमध्ये ग्लॅमरस लूक...
फ्लोरल गाउन अन् डायमंड इअररिंग्स... आलिया भटच्या 'या' लूकवर सर्वांच्याच खिळल्या नजरा!
नॅशनल क्रश गिरीजा ओकच्या हॉट अदा... समुद्रकिनाऱ्यावर वाळूत झोपून दिल्या पोझ!
मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज! रूचिरा जाधवचा बिकिनी लूक व्हायरल...