Photo Credit; instagram

Arrow

KL Rahul मुळे ईशान-सॅमसनचं टेन्शन वाढलं, व्हिडीओत काय?

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय फलंदाज केएल राहुल त्याच्या फिटनेसबद्दल सोशल मीडियावर सतत अपडेट्स देत असतो.

Photo Credit; instagram

Arrow

केएल राहुलने आता स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो विकेटकीपिंग करताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

केएल राहुलच्या या व्हिडीओवर सूर्यकुमार यादवने कौतुक करत प्रतिक्रिया दिली. दुसरीकडे, राहुलचा हा व्हिडीओ पाहून त्याचे चाहतेही खूश झाले.

Photo Credit; instagram

Arrow

काही युजर्सनी केएल राहुलला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला. यातील एका यूजरने लिहिले की, 'कृपया परत येऊ नका.'

Photo Credit; instagram

Arrow

सध्या टीम कॉम्बिनेशन पाहिल्यास केएल राहुलची जागा घेणे अवघड आहे. तो यष्टीरक्षक इशान किशन आणि संजू सॅमसनशी स्पर्धा करताना दिसतो.

Photo Credit; instagram

Arrow

ईशान किशनने विंडीजविरुद्धच्या तीन सामन्यात 184 धावा केल्या होत्या. संजू सॅमसननेही तारिबा येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात ६१ धावा केल्या.

Photo Credit; instagram

Arrow

केएल राहुलने 64 एकदिवसीय सामन्यांमध्ये 46.13 च्या सरासरीने 1988 धावा केल्या आहेत. यापैकी तो 18 सामने स्पेशालिस्ट यष्टिरक्षक म्हणून खेळला. त्याच्या नावावर एकूण 23 विकेट आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

आता व्हिडीओ शेअर करून तो दाखवू इच्छितो की गरज पडल्यास तो विकेटकिपिंगही करू शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

पण, अनेक अहवालानुसार केएल राहुल आणि श्रेयस अय्यर विश्वचषकातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र याबाबत बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अशा स्थितीत दोघांच्या खेळावर सस्पेन्स कायम आहे.

Photo Credit; instagram

Arrow

राहुलने टीम इंडियासाठी 27 कसोटीत 2642 धावा, 54 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1986 धावा आणि 72 टी-20 सामन्यांमध्ये 2265 धावा केल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

1 मे रोजी आरसीबीविरुद्धच्या सामन्यात केएल राहुल जखमी झाला होता. पण तो फलंदाजीला आला. नंतर तो संघाबाहेर झाला.

Photo Credit; instagram

Arrow

दुखापतीमुळे केएल राहुल WTC फायनलमधूनही बाहेर पडला. त्याच्या जागी ईशान किशनला घेण्यात आलं.

Mahesh Bhatt यांच्यावर ओढवली होती वाईट परिस्थिती, तेव्हा पूजाने भट्टने...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा