Photo Credit; instagram

Arrow

अनबटन जीन्स अन्.. जॅकी श्रॉफच्या लेकीचा बोल्ड लूक, तुमच्याही खिळतील नजरा

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडचे जग्गू दादा म्हणजेच जॅकी श्रॉफ यांची मुलगी कृष्णा श्रॉफ अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. पण ती तिच्या स्टाईल स्टेटमेंटने अभिनेत्रींनाही मागे टाकते.

Photo Credit; instagram

Arrow

कृष्णाचा बोल्ड अंदाज आणि टोन्ड फिगर चाहत्यांना घायाळ करते. आता तिच्या नवीन फोटोंनी इंटरनेटवर खळबळ उडवली आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

कृष्णाने ब्लॅक ब्रॅलेट आणि कटआउट जीन्समधील तिचे सुपर सेन्सियस फोटो शेअर केले, ज्यामुळे तुमच्याही नजरा खिळतील.

Photo Credit; instagram

Arrow

फोटोमध्ये तिने पँटचे बटण आणि झिपही उघडी ठेवली आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफचे इतके किलर फोटो पाहून चाहते वेडे झाले आहेत. चाहते तिला हॉट, किलर, फायर म्हणत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

परंतु असे अनेक यूजर्स आहेत ज्यांनी तिला ट्रोल केलं. 

Photo Credit; instagram

Arrow

अनेक यूजर्स कृष्णाच्या जीन्सला फाटलेले म्हणत तिची खिल्ली उडवत आहेत. एका यूजरने लिहिले, 'भिकारीसुद्धा असे फाटलेले कपडे घालत नाहीत.'

Photo Credit; instagram

Arrow

कृष्णा श्रॉफबद्दल बोलायचं तर तो एक फिटनेस इन्फ्लुएंसर आहे. ती तिच्या बोल्ड फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.

Nagpur: मेट्रोमध्ये तर महिलांनी कहरच केला, सगळे झाले हैराण!

पुढील वेब स्टोरी