Photo Credit; instagram

Arrow

जडेजा-सूर्या ते.. क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांकडून स्वातंत्र्यादिनाच्या खास शुभेच्छा!

Photo Credit; instagram

Arrow

भारताच्या 77व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी भारतीय क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

क्रिकेट क्षेत्रातील दिग्गज रवींद्र जडेजा, विराट कोहली, सुरेश रैना, सूर्यकुमार यादव यांनीही पोस्ट करून स्वातंत्र्यादिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Photo Credit; instagram

Arrow

कसोटी क्रिकेटचा दिग्गज खेळाडू चेतेश्वर पुजाराने एक व्हिडीओ शेअर करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

तलवारबाजीतील दिग्गज खेळाडू भवानी देवी आणि स्टार बॉक्सर निकहत जरीन यांनीही देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

Photo Credit; instagram

Arrow

माजी भारतीय स्टार क्रिकेटर , सख्खे भाऊ इरफान आणि युसूफ पठाण यांनीही खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या.

Photo Credit; instagram

Arrow

विराट कोहली आणि दिग्गज सचिन तेंडुलकरने कोणतीही पोस्ट शेअर केली नाही पण स्टोरीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

PM मोदींचा वेगळाच थाट! 10 स्वातंत्र्य दिनाचे 10 लुक

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा