Photo Credit: instagram

Arrow

अंबानींच्या पार्टीत जलपरी.. जान्हवीचा हॉट लूक

Photo Credit: instagram

Arrow

मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन सोहळ्याला अनेक देशी-विदेशी सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

Photo Credit: instagram

Arrow

आपल्या रॉयल लुकने लोकांची मने जिंकणारी अभिनेत्री जान्हवी कपूरही या कार्यक्रमात सहभागी झाली होती.

Photo Credit: instagram

Arrow

या फंक्शनमध्ये सर्व स्टार्स खास आउटफिटमध्ये आले होते. यात जान्हवीच्या ड्रेसिंगची खूप चर्चा झाली.

Photo Credit: instagram

Arrow

या कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी तिने ब्लॅक आणि सिल्व्हर शोल्डरलेस फिशटेल गाऊन घातला होता.

Photo Credit: instagram

Arrow

या गाऊनसोबत तिने लांब मेटॅलिक कलरचा चमकदार दुपट्टाही कॅरी केला होता.

Photo Credit: instagram

Arrow

जान्हवीने यावेळी दुहेरी लेयर्ड हेवी नेकपीस घातला होता

Photo Credit: instagram

Arrow

तिने दोन्ही हातात मॅचिंग स्टडेड ब्रेसलेट घातले होते.

Photo Credit: instagram

Arrow

जान्हवी कपूरने यावेळी केस मोकळे सोडले होते. तिचा हा लूक सगळ्यांनाच आवडला. 

Photo Credit: instagram

Arrow

तिने न्यूड लिपस्टिक, डार्क लाइनर आणि चमकदार आयशॅडोही लावलं होतं.

Photo Credit: instagram

Arrow

अनेक युजर्सनी जान्हवीच्या लूकचे कौतुक केले तर अनेक यूजर्सना तिचा लूक आवडला नाही. 

Photo Credit: instagram

Arrow

एका यूजरने लिहिले की, 'तुला चॉकलेट रॅपरमध्ये गुंडाळायला कोणी सांगितले.'

Mrunal Thakur: ब्लू बिकिनीवर मृणालचा हॉट लुक, पण चाहते झाले नाराज

पुढील वेब स्टोरी