Photo Credit; instagram
Arrow
पाठकबाई-राणादाची 'मल्हार वारी', अभिनेत्रीसोबतचे खास क्षण केले शेअर
Photo Credit; instagram
Arrow
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी लोकप्रिय जोडी म्हणजे अंजली आणि राणादाची.
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी मालिकेत काम करता करता खरंच एकमेकांच्या प्रेमात पडले.
Photo Credit; instagram
Arrow
अचानक दोघांनी प्रेमाची कबुली देत लग्नगाठही बांधली. आता प्रेक्षकांची ही लाडकी जोडी जेजुरीला पोहोचली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
त्यांचा एक व्हिडीओ हार्दिकने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. हा व्हिडीओ आता चाहत्यांमध्ये व्हायरल होतोय.
Photo Credit; instagram
Arrow
हार्दिक आणि अक्षया लग्नानंतर पहिल्यांदाच जेजुरीला गेले. त्यामुळे ही जेजुरीवारी त्यांच्यासाठी खास होती.
Photo Credit; instagram
Arrow
या व्हिडिओत हार्दिक पत्नी अक्षयाला उचलून घेत गड चढताना दिसतोय. त्यानंतर ते खंडोबाचं दर्शन घेतात. देवाची पूजा करतात.
Photo Credit; instagram
Arrow
त्या दोघांसोबत फोटो काढण्यासाठी तिथे चाहत्यांची एकच गर्दी पाहायला मिळतेय.
IrshalWadi Landslide : दरडीने घेतला घास! आक्रोश अन् टाहोंनी इर्शाळगडही गहिवरला!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा