जान्हवी कपूरचा स्लीव्हलेस गाऊनमधला अंदाज पाहिलात का?, बोल्ड फोटो व्हायरल

जान्हवी कपूरचा स्लीव्हलेस गाऊनमधला अंदाज पाहिलात का?, बोल्ड फोटो व्हायरल

जान्हवी कपूर 'गुड लक जेरी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

प्रमोशनमधून जान्हवीचे सुंदर फोटो समोर आले आहेत.

रंगीत वन पीस गाऊनमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत होती.

जान्हवी कपूरने स्लीव्हलेस गाऊनमध्ये सर्वांना थक्क करुन टाकले आहे.

कुरळे केस आणि साध्या स्टाईलने जान्हवीने सर्वांचे हृदय जिंकले आहे.

जान्हवीच्या डिझायनर बॅकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्रीने तिच्या लाखो डॉलरच्या स्माईल सर्वांचे मन जिंकले आहे.

जान्हवी कपूरच्या लुकवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in